नांदेड ते साळवा,निशाणे बस सुरू करण्यासंदर्भात गुलाबराव पाटील साहेबांना निवेदन सादर

नांदेड ते साळवा,निशाणे बस सुरू करण्यासंदर्भात गुलाबराव पाटील साहेबांना निवेदन सादर

बातमी शेअर करा

नांदेड ते साळवा,निशाणे बस सुरू करण्यासंदर्भात गुलाबराव पाटील साहेबांना निवेदन सादर

धरणगाव तालुक्यातील साळवा ते धरणगाव निशाणे मार्गे तात्काळ एसटी सुरू करणे बाबत पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब यांना निशाणे ग्रामपंचायत तर्फे ग्रामसेवकांनी यासंदर्भात ठराव करून दिला.बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पी एम पाटील सर,उप तालुका प्रमुख मोती पाटील,हेमंत भाऊ चौधरी,निशाणे येथील ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील,प्रकाश मालचे,भगवान ठाकरे,दिनेश ठाकरे,उखर्डू पाटील,उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तात्काळ बस सुरू करण्याचे आश्वासन पाटील साहेब यांनी दिले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम