चिंचपुरा येथे शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत मार्गदर्शन

चिंचपुरा येथे शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत मार्गदर्शन

बातमी शेअर करा

चिंचपुरा येथे शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत मार्गदर्शन

धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथे’शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘शेतकरी संवेदना अभियाना’चा एक भाग म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली चिंचपूरा येथे कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजना बद्दल माहिती देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तसेच निराधार महिलांना जिवनावश्यक किट,गरजूंना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.प्रास्तविक कैलास पाटील यांनी तर राजेंद्र सर यांनी आभार मानले.याप्रसंगी मंडळ अधिकारी सुरेश बोरसे,तलाठी राहुल ढेरंगे,सरपंच,कैलास पाटील.उपसरपंच ग्रा.स.महिला मंळल.व ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम