विवेकानंद स्कूलच्या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

विवेकानंद स्कूलच्या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

बातमी शेअर करा

विवेकानंद स्कूलच्या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी

चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . यशा ची परंपरा कायम ठेवत सलग दुसऱ्या वर्षीही १०० % निकाल लागला आहे . यामध्ये मोहित गोपाल देवराज हा विद्यार्थी ९ ६.६ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम , नम्रता रणजित पाटील ९ ३ . ०४ % गुणांसह व्दितीय , चैताली विजय पाटील ९ २ . ०२ % गुणांसह तृतीय , दिवेश जगदीश पाटील ( ९ १ % ) गुणांसह चतुर्थ क्रमां क , अपूर्वा संजय शिरसाठ ८३. २ % , अथर्व गोपाल दांडेकर ८१. ८ % यांनी पहिले सहा क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तसेच अपूर्वा संजय शिरसाठ या विद्यार्थिनीने मागासवर्गीयांमधून शाळेत पहिला क्रमांक पटकवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . विकास हरताळकर , अध्यक्ष डॉ . विजय पोतदार , उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल , सचिव अॅड . रवींद्र जैन , सहसचिव डॉ . विनीत हरताळकर , माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे , इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरे खा मिस्त्री , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे आदिंनी अभिनंदन केले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुरेखा मिस्त्री , दिपा ली चौधरी , इलियास पटेल , घनश्याम पाटील , संजय गवळी , प्रवीण पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . तसेच सर्व य शस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम